मलाईका अरोराने शेअर केला तिचा नवीन फोटोशूट.
Picture Credit: iStock
काळया रंगाच्या या आऊटफिटमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
गळ्यात नेकलेस आणि डोळ्यांना लावलेला गडद काजल चाहत्यांचे लक्ष घेत आहे.
तिच्या हातावर काढलेला टॅटू पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये या फोटोशूटबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
चाहत्यांनी कमेंट्समध्ये कौतुकांचा वर्षाव केला आहे.