Published March 19, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
मलायका अरोरा दिवसाची सुरुवात या green juice ने करते, पोषक घटक मिळतात
पाणी, सेलरी, काकडी, अननस, आल्याचा छोटा तुकडा
सेलरी, अननस, काकडी, आलं मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यावं. ज्यूस ग्लासमध्ये गाळून प्यावा
या green juice मुळे जळजळ कमी होते, आतड्यांचे आरोग्य वाढते, फॅट बर्न होतात
सकाळी उठल्यावर मेटाबॉलिझम वाढविण्यासाठी प्यावे, लिंबाचा रस आणि मध घालावा
फायबरमुळे डायजेशन बूस्ट होते, आतड्यांची सूज कमी होते, बद्धकोष्ठता कमी होते
अँटी-ऑक्सिडंट्समुळे डिटॉक्सिफाय होते स्किन, एजिंग signs, सुरकुत्या कमी होतात