निसर्गाच्या सान्निध्यात फिरणं कोणाला नाही आवडत ?
Picture Credit: Pinterest
महाराष्ट्रात असे घाट आहेत निसर्ग सौैंदर्याने संपन्न असले तरी धोकादायक आहेत.
हिरवंगार जंगल, खोल दऱ्या, धुक्याने वेढलेलं याचं सौंदर्य डोळे दिपवणारं आहे.
असं असलं तरी हा घाट सर्वात धोकादायक आहे.
या घाटात एक तीव्र वळण आहे, जिथे पूर्वी अपघातांचे प्रमाण अधिक होते.
आता नवीन महामार्गामुळे हा धोका काहीसा कमी झाला आहे.
महाबळेश्वरवरून कोकणात उतरण्यासाठी हा एक महत्त्वाचा आणि सुंदर मार्ग म्हणजे आंबेनळी घाट.
आंबेनळी घाट हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर–काशीमठ–पोलादपूर या मार्गावर आहे.
हा घाट सर्वात धोकादायक असण्याचं कारण म्हणजे वाघ सिंह या ठिकाणी मोकाट फिरतात.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा घाट म्हणून याला ओळखलं जातं.
या घाटातील तीव्र वळणामुळे अपघाताचं प्रमाण जास्त आहे.
पावसाळी पिकनिक म्हणजे पहिले प्राधान्य असतं ते माळशेज घाटाला.
इथलं निसर्ग सौैंदर्य मन वेधून घेणारं असलं तरी हा घाट देखील तितकाच भयानक आहे.
माळशेजच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भुस्खलन होत असतं.
निसरड्या रस्त्यांमुळे या ठिकाणी पावसाळ्यात अपघात जास्त होतात.