कृषीप्रधान अशी ओळख ज्याची आहे तो देश म्हणजे भारत.
Img Source: Pintrest
खरंतर भारतात शेती व्यवसाय आजही मुख्य मानला जातो.
याचमुळे देशात अजूनही काही ठिकाणी गावचं गावपण टिकून आहे.
भारतात अनेक खेडीपाडी आहेत मात्र असं एक गाव आहे ज्याचं महत्व मोठं आहे.
उत्तराखंडमध्ये असं एक गाव आहे ज्याला भारतातलं शेवटचं गाव म्हणतात.
हे गाव म्हणजे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील माणा गाव.
तुळशीची पानं महत्वाची असण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे.
माणा गाव भारत आणि तिबेटच्या सीमेवर आहे.
या गावाला अधिकृत रित्या भारताचं शेवटच गाव असा दर्जा दिला आहे.