अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केला नवा लुक!
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने या लुकमध्ये साडी परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest
गुलाबी रंगाच्या या साडीत अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रींचे सौंदर्य पाहून चाहते मंडळी घायाळ तर होणारच आहेत.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये 'Gulabi vibes and saree elegance' असे नमूद केले आहेत.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीला कमेंट्समध्ये चाहत्यांकडून भरभरून कौतुक आले आहे.
Picture Credit: Pinterest