www.navarashtra.com

Published August 26, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Pinterest

इतिहासात मराठा वापरत होते वारांसाठी हे नाव? 

आपण रोज वापरत असलेल्या वारांना वेगळ्याच नावाने ओळखलं जात होतं, तुम्हाला माहित्ये का?

वारांची नावं

पत्रव्यवहारासाठी या वारांच्या नावाचा उपयोग करण्यात येत होता

पत्रव्यवहार

.

सुट्टीच्या या वाराला आदित्यवार या नावाने ओळखण्यात येत होतं. रवि अर्थात सूर्य आदित्य म्हणून आदित्यवार

रविवार

चंद्रवार वा इंदुवार असे सोमवार या वाराचे पूर्वीचे नाव होते. सोमवार हा चंद्राचा वार म्हणूही ओळखण्यात येतो

सोमवार

गणपतीचा दिवस मानल्या जाणाऱ्या मंगळवाराला भौमवार असे नाव होते

मंगळवार

बुधवार अर्थात सौम्यवार अशा नावाने या वाराची पूर्वी ओळख होती

बुधवार

बृहस्पतवार असे गुरूवार या दिवसाला म्हटले जायचे

गुरूवार

भृगुवार असे शुक्रवार या दिवसाचे नाव होते आणि पत्रव्यवहारात याचा उपयोग केला जात असे

शुक्रवार

मंदवार अथवा स्थिरवासर असा शनिवार या वारासाठी उल्लेख करण्यात येत होता

शनिवार

ही माहिती गोल्डन हिस्ट्री ऑफ मराठा या सोशल मीडिया पेजवरून माहितीसाठी आम्ही दिली आहे

माहिती

जन्माष्टमीच्या दिवशी करा तुळशीचे उपाय, व्हाल श्रीमंत