मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर
Picture Credit: Instagram
फिटनेस फ्रीक असलेली अमृता नेहमीच तिच्या फिटनेसवर काम करते
Picture Credit: Instagram
योगा, किकबॉक्सिंग, वेट ट्रेनिंग, डान्समधून ती फिटनेस जपते
Picture Credit: Instagram
रोजच्या रोज किमान 30 मिनिटं एक्सरसाइज करायला हवी असं अमृता म्हणते
Picture Credit: Instagram
एक्सरसाइजप्रमाणेच भरपूर पाणी प्यायला हवे, हायड्रेशन महत्त्वाचे आहे
Picture Credit: Instagram
रोज 7 ते 8 तास झोप शरीराला आवश्यक आहे, ती व्हायलाच हवी
Picture Credit: Instagram
एक्सरसाइज, झोप आणि योग्य डाएट या त्रिसुत्रीवर अमृता जास्त भर देते
Picture Credit: Instagram