www.navarashtra.com

Published Jan 14,  2025

By  Chetan Bodke

'बाई मी पतंग उडवित होते', श्वेता शिंदेच्या अदांनी कापला चाहत्यांच्या हृदयाचा मांजा

Pic Credit - Instagram

मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये श्वेता शिंदेची गणना होते.

अभिनेत्री श्वेता शिंदे

अनेक मराठी चित्रपट- मालिका आणि काही हिंदी मालिकेंतून श्वेता शिंदेने प्रेक्षकांमध्ये प्रसिद्धी मिळवली.

अभिनय

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या श्वेता शिंदेने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटोज् शेअर केले आहेत.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

श्वेताने नुकतेच मकरसंक्रांतीनिमित्त इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोशूट शेअर केला आहे.

मकरसंक्रांत

लाईट ग्रीन कलरची स्टायलिश साडी आणि डिझायनिंग ब्लॅक ब्लाऊज वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटो पोजेस दिल्या आहेत.

फॅशन

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून भरभरुन कौतुक केले जात आहे.

सौंदर्य

श्वेताने चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

कॅप्शन

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत. 

लूकचे कौतुक

श्वेता शिंदेने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव