अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
Picture Credit: Instagram
प्रार्थनाचा लूक या फोटोमध्ये आकर्षित दिसत आहे. आणि तिच्या सौंदर्यामुळे सगळे वेडे झाले आहेत.
Picture Credit: Instagram
प्रार्थनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. ज्यामध्ये गोल्डन रंगाचे नक्षीकाम आहे.
Picture Credit: Instagram
तसेच या सुंदर साडीवर प्रार्थना बेहेरेने त्याला मॅचिंग दागिने घातले आहेत, आणि हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत.
Picture Credit: Instagram
प्रार्थना बेहेरेने साडीवर साधा आणि मोहक मेकअप केला आहे. तसेच, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर टिकली लावली आहे.
Picture Credit: Instagram
प्रार्थनाने केसांची सुंदर हेअर स्टाईल केली आहे, ज्यामुळे तिचा लूक आणखी परिपूर्ण दिसत आहे.
Picture Credit: Instagram
वेगवेगळे पोझ देऊन प्रार्थना बेहेरेने सुंदर फोटो शूट केले आहे. तसेच प्रत्येक फोटोला चाहते कंमेंट करत आहेत.
Picture Credit: Instagram