अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतेच स्वतःचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Picture Credit: Instagram
रिंकूचा लूक या फोटोमध्ये पाहण्यासारखा आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
Picture Credit: Instagram
रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि निळ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे.
Picture Credit: Instagram
तसेच या स्टायलिंगवर रिंकूने मोठी गोल्डन इअरिंग घातली आहे. तसेच त्याला मॅचिंग गळ्यात चैन देखील घातली आहे.
Picture Credit: Instagram
रिंकू या ड्रेसवर साधा आणि बोल्ड मेकअप केला आहे. तसेच, न्यूड लिपस्टिक आणि डोळ्यात काजळ लावले आहे.
Picture Credit: Instagram
रिंकूने या स्टायलिंगवर स्वतःचे सिल्की केस मोकळे ठेवले आहेत. ज्यामुळे तिचा लूक परिपूर्ण झाला आहे.
Picture Credit: Instagram
वेगवेगळे पोझ देऊन रिंकूने सुंदर फोटो शूट केले आहे. तसेच प्रत्येक फोटोमध्ये तिचे डोळे आकर्षित दिसत आहेत.
Picture Credit: Instagram