तुझ्या एका नजरेत घायाळ झाले चाहते, सई...

Entertainment

02 February 2026

Author:  सायली ससाणे

सई ही नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री आहे.

सई ताम्हणकर

Picture Credit: Pinterest

अशातच आता सईने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

फोटो 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये लेदरचा मोठा गाऊन घातला आहे, जो तिचा लूक परिपूर्ण करत आहे.

स्टायलिंग

Picture Credit: Instagram

सईने फोटोमध्ये साधा आणि रेखीव मेकअप केला आहे.ज्यामध्ये न्यूड लिपस्टिक आणि आयशॅडोचा समावेश आहे.

मेकअप

Picture Credit: Instagram

तसेच सईने या सुंदर गाऊनवर छोटे हिऱ्यांचे इरिंग परिधान केले आहेत. जे त्या गाऊनवर खुप सुंदर दिसत आहेत.

ज्वेलरी 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने या गाऊनवर सुंदर केसांचा अंबाडा बांधला आहे, ज्यामुळे तिचा लूक आणखी बोल्ड दिसत आहे. 

हेअरस्टाईल 

Picture Credit: Instagram

सईने वेगवेगळ्या पोज देऊन स्वतःचे फोटो शूट केले आहे. आणि तिच्या फोटोला चाहते कंमेंट करत आहेत. 

फोटो शूट

Picture Credit: Instagram

सईच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांचा प्रतिसाद मिळत आहे. आणि लोक भरभरून कंमेंट करत आहेत.

चाहत्यांची प्रतिक्रिया

Picture Credit: Instagram