सईने इन्स्टाग्राम नुकतेच स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीचा लूक तिचा ड्रेस सगळं इतकं सुंदर दिसत आहे की चाहते वेडे झाले आहेत.
Picture Credit: Instagram
सईने फोटोमध्ये राणी गुलाबी रंगाचा लांबलचक गाऊन घातला आहे.
Picture Credit: Instagram
अतिशय साधा आणि मोहक मेकअप सईने या गाऊनवर केला आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने गाऊनवर केसांचा अंबाडा बांधला आहे.
Picture Credit: Instagram
तसेच, तिने गाऊनला मॅचिंग असे मोठे इअरिंग घातल्या आहेत. आणि हातात मॅचिंग बांगड्या आहेत.
Picture Credit: Instagram
सईने हे फोटो शेअर करताच तिला भरभरून प्रतिसाद येत आहे.
Picture Credit: Instagram