Published Jan 12, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि सिनेअभिनेत्री सायली संजीवने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या सायलीने मकरसंक्रांतीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर खास मकरसंक्रांतीनिमित्त सिंपल ब्लॅक साडी नेसून सुंदर फोटोशूट केलेय.
सिंपल ब्लॅक साडी आणि ब्लॅक कलरचा स्टायलिश ब्लाऊज वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यात फोटो पोजेस दिल्यात.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते जोरदार कौतुक करीत आहेत.
ओपन हेअर, लूकला साजेसा मेकअप आणि मिनीमल ज्वेलरी कॅरी करत सायलीने आपला लूक पूर्ण केला.
इंडियन असो वा वेस्टर्न अथवा पारंपारिक लूक असो, कोणत्याही लूकमध्ये सायली खूपच सुंदर दिसते.
सायलीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.