अभिनेत्री शिवाली परबने सोशल मीडियावर नुकतेच ताजे फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने हिरवळ ठिकाणी हिरवी साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये तिचा गावरान दिसत आहे.
अभिनेत्रीच्या या हिरवळ ठिकाणी वेगवगेळे पोझ देऊन सुंदर फोटो शूट केले आहे.
शिवालीने या हिरव्या साडीवर साधा मेकअप केला आहे. आणि कापल्यावर छोटी टिकली लावली आहे.
तसेच, शिवालीने काही फोटोमध्ये केसांचा अंबाडा बांधला आहे. तर काही मध्ये मोकळे ठेवले आहेत.
अभिनेत्रीने केसात रंगीबेरंगी फुलं देखील घातली आहेत. आणि एका मोठ्या झाडाखाली बसून तिने फोटो काढले आहेत.
अभिनेत्रीच्या या फोटोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.