नुसरत भरूचाने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने या फोटोमध्ये सुंदर नक्षी काम असलेला ऑफ व्हाईट गोल्डन ड्रेस परिधान केला आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर बोल्ड मेकअप केला आहे, ज्यामध्ये आयलायनर, न्यूड लिपस्टिक आणि काजळचा समावेश आहे.
नुसरतने या ड्रेसवर केसांची सुंदर हेअर स्टाईल केली आहे, तिने केसात गुलाबाची फुलं देखील घातली आहे.
अभिनेत्रीने वेगवेगळे पोझ देत सुंदर फोटो शूट केले आहे. प्रत्येक फोटो तिचे परफेक्ट आहेत.
अभिनेत्रीचा हा सुंदर आणि साधा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
तसेच, या फोटोला चाहते कंमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.