अभिनेत्रीने या फोटोमध्ये स्वतःच्या सेल्फी घेतल्या आहेत. आणि इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीचा लूक पाहण्यासारखा आहे, तसेच तिच्या फोटोला चाहते कंमेंटकरून प्रतिसाद देत आहेत.
Picture Credit: Instagram
श्रेयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये जीन्स आणि ब्राउन प्लास्टर रंगाचं शर्ट घातले आहे.
Picture Credit: Instagram
तसेच, अभिनेत्रीने स्टायलिंग वर साधा मेकअप केला असून, गुलाबी न्यूड लिपस्टिक लावली आहे.
Picture Credit: Instagram
श्रेयाने या ब्राउन प्लास्टर रंगाच्या शर्टमध्ये हातात खूप कडे, ब्रेसलेट आणि मोठी ब्राउन बांगडी घातली आहे.
Picture Credit: Instagram
तसेच श्रेयाने स्वतःचा सेल्फी मोड ऑन ठेवून फोटो काढले आहेत. सगळ्या फोटोमध्ये तिने केस मोकळे ठेवले आहेत.
Picture Credit: Instagram
श्रेयाच्या प्रत्येक फोटोवर चाहते कंमेंटचा वर्षाव करत आहेत. आणि तिच्या लूकचं कौतुक करत आहेत.
Picture Credit: Instagram