मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच स्वतःचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
तसेच, अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. ज्याचा ब्लाउस लाल रंगाचा आहे.
Picture Credit: Instagram
सोनालीचा संपूर्ण लूक पाहण्यासारखा आहे. तसेच, तिचा नक्षीदार ब्लाउस खूप सुंदर आहे.
Picture Credit: Instagram
तसेच, सोनालीने या ड्रेसवर साधा आणि मोहक मेकअप केला आहे.
Picture Credit: Instagram
तसेच सोनालीने या ड्रेसवर स्वतःचे सुंदर सिल्की केस मोकळे ठेवले आहेत.
Picture Credit: Instagram
सोनालीने या ड्रेसवर मोठे मॅचिंग झुमके देखील घातले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते तिला चांगला प्रतिसाद देखील देत आहेत.
Picture Credit: Instagram