"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे", असं स्वामी समर्थ कायमच सांगतात.
Picture Credit: Pinterest
स्वामींना मानणारा भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
याच स्वामींच्या नावावरुन तुम्ही जर तुमच्या मुलांची नावं ठेवणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी.
शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सर्वश्रेष्ठ.
ज्याच्या असण्याने सुख समृद्धीत वाढ होते.
एक असा योगी ज्याला संतांचा स्वामी म्हटलं जातं.
वेदशास्त्रात पारंगत असणारा .