www.navarashtra.com

Published Feb 23,  2025

By  Shilpa Apte

मराठी भाषा गौरव दिन कधी आणि का साजरा करतात?

Pic Credit -  Instagram, Pinterest

27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो

27 फेब्रुवारी

कवी, नाटककार, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच कवी कुसुमाग्रज

कुसुमाग्रज

कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो

का साजरा करतात?

कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे

कारण

मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी कुसुमाग्रज यांनी अथक परिश्रम घेतले

ज्ञानभाषा

मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेला श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस

समृद्ध साहित्यिक

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली होती

स्थापना

त्यामुळे 1 मे 1960 रोजी 'मराठी राजभाषा दिन' 1965 पासून अधिकृतपणे साजरा केला जातो

राजभाषा दिन

इंडियन स्टाइल Crispy onion rings घरच्या घरी बनवा