या देशाचं राष्ट्रीय फळ आहे फणस 

Written By: Harshada Jadhav

Source: Pinterest

फणसाची भाजी आणि कबाब लोकं आवडीने खातात. 

फणस

कोकणात फणसाचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. 

कोकण

याशिवाय लोकं फसणाचा शेक आणि पकोडे देखील आवडीने खातात.

शेक

असे मानले जाते की फणसात मॅग्नेशियम असते, जे हाडे मजबूत करते.

मॅग्नेशियम 

डॉक्टर महिलांना गरोदरपणानंतर फणस खाणे टाळण्यास सांगतात.

डॉक्टर 

अ‍ॅलर्जीच्या रुग्णांनाही फणस न खाण्याचा सल्ला दिला जातो.

अ‍ॅलर्जी

तुम्हाला माहिती आहे का, फणस कोणत्या देशाचं राष्ट्रीय फळ आहे.

देश

बांगलादेश हा एकमेव देश आहे ज्याचे राष्ट्रीय फळ फणस आहे.

बांगलादेश