शिवलिंगावर काय अर्पण करावे?

Lifestyle

15 November 2025

Author:  शिल्पा आपटे

हिंदू धर्मात मार्गशीर्ष अमावस्येला विशेष महत्त्व आहे. 

मार्गशीर्ष अमावस्या

Picture Credit:  Pinterest

शिवलिंगावर या गोष्टी अर्पण केल्याने सुख-समृद्धी येते

शिवलिंग

Picture Credit: Pinterest

घरात सकारात्मक ऊर्जेचा वास असते, काळे तीळ अर्पण करा

काळे तीळ

Picture Credit: Pinterest

ऊसाचा रस शिवलिंगावर अर्पण करा, नशिब उघडते

ऊसाचा रस

Picture Credit: Pinterest

फुलं अर्पण केल्याने अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते

फूलं

Picture Credit: Pinterest

घरात सकारात्मक ऊर्जेचा वास, नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते

शमीची पानं

Picture Credit: Pinterest

या मूलांकाच्या व्यक्ती अभ्यासात खूप हुशार असतात. 7, 16 आणि 25 तारीख

बेल

Picture Credit: Pinterest