तुम्ही करत असलेल्या व्यवसायासाठी मार्केटचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
Picture Credit: istockphoto
टार्गेट, गुंतवणूक अशा महत्वाच्या गोष्टींचे नियोजन करणे आवश्यक आहे.
Picture Credit: istockphoto
व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक, कर्ज यासाठी योग्य सल्ला घ्यावा.
Picture Credit: istockphoto
तुम्ही करत असलेल्या व्यवसायाची सरकार दरबारी नोंदणी करावी.
Picture Credit: istockphoto
व्यवसाय करण्यासाठी लोकेशनदेखील निवडणे आवश्यक आहे.
Picture Credit: istockphoto
व्यवसायासाठी ब्रॅंडचे नाव आणि त्याचा लोगो तयार करून घ्यावा.
Picture Credit: istockphoto