भारतात दररोज लाखो वाहनांची विक्री होत असते.
Image Source: Pinterest
यातही कारच्या विक्रीत मोठी वाढ होताना दिसत आहे.
आज आपण अशा एका कारबद्दल जाणून घेऊयात जी तब्बल 47 लाख ग्राहकांनी खरेदी केली आहे.
Maruti Alto या कारला भारतीय मार्केटमध्ये 25 वर्ष पूर्ण झाली आहेत.
या 25 वर्षात अल्टोचे 47 लाखांहून जास्त युनिट्स विकले गेले आहे.
भारतात 2000 साली मारुती अल्टो लाँच झाली.
मात्र, 2010 साली लाँच झालेल्या Maruti Alto K10 कारने कंपनीचे नशीब पालटले.