Maruti Baleno ची ऑन रोड किंमत किती?

Automobile

15 February 2026

Author:  मयुर नवले

भारतात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत. मारुती सुझुकी ही त्यातीलच एक कंपनी.

मारुती सुझुकी

Picture Credit: Pinterest

मारुती सुझुकीने अनेक सेगमेंटमध्ये लोकप्रिय कार ऑफर केल्या आहेत.

अनेक लोकप्रिय कार

मारुती बलेनो ही त्यातीलच एक कार.

Maruti Baleno 

या कारची ऑन रोड किंमत साधारण ₹7.06 लाखांपासून (बेस मॉडेल) ते 11.39 लाखांपर्यंत (टॉप मॉडेल) आहे.

ऑन रोड किंमत 

लक्षात घ्या तुमच्या जवळील शोरुमनुसार ही किंमत बदलू देखील शकते.

किंमत बदलू शकते

ही कार पेट्रोल आणि सीएनजी  पर्यायात उपलब्ध आहे.

पेट्रोल आणि सीएनजी पर्याय

ही कार पेट्रोलच्या पर्यायात 22.94 kmpl आणि सीएनजी पर्यायात 30.61 km/kg इतका मायलेज देऊ शकते.

उत्तम मायलेज