Baleno, i20, Altroz की Glanza? कार घेण्याआधी हे नक्की पाहा

Automobile

08 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

2026 Baleno facelift अधिक प्रीमियम लूकसह आली आहे. नवीन डिझाइनसोबत Level 2 ADAS आणि ventilated front seats यांसारखी फीचर्स मिळतात.

Balenoचा नवा अवतार

Picture Credit:nexaexperience

नवीन Balenoची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹6.10 लाख आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये ती पुन्हा चर्चेत आली आहे.

किंमत किती?

Picture Credit:nexaexperience

स्पोर्टी डिझाइन आणि प्रीमियम केबिनमुळे Hyundai i20 अजूनही Balenoसमोरचा महत्त्वाचा पर्याय आहे.

Hyundai i20

Picture Credit:Hyundai

स्पोर्टी डिझाइन आणि प्रीमियम केबिनमुळे Hyundai i20 अजूनही Balenoसमोरचा महत्त्वाचा पर्याय आहे.

Tata Altroz

Picture Credit:Tata

Toyota Glanza ही Balenoसोबत जवळची स्पर्धा करते. Toyotaचा ब्रँड आणि वेगळे ownership experience हे तिचे महत्त्वाचे आकर्षण आहे.

Toyota Glanza

Picture Credit:toyotabharat

Balenoमध्ये Level 2 ADAS, 360° कॅमेरा, HUD, 6 एअरबॅग्स आणि TPMS यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

Balenoची मोठी बाजू

Picture Credit:nexaexperience

नवीन Balenoच्या पेट्रोल MTला 23.80 km/l, AGSला 24.77 km/l आणि S-CNGला 33.61 km/kg अशी कंपनी-प्रमाणित fuel efficiency मिळते.

Mileageचा मुद्दा

Picture Credit:nexaexperience

फीचर्स, मायलेज, किंमत आणि practical ownershipचा विचार केला तर नवीन Baleno सध्या सर्वात मजबूत package ठरते.

मग कोणती नंबर-1?

Picture Credit:nexaexperience