Maruti ची लोकप्रिय SUV कितीला मिळते? जाणून घ्या किंमत

Automobile

20 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

SUV

मे महिन्यात मारुतीने केवळ एवढीच घोषणा केली होती की, त्यांची वाहने ३० हजार पर्यंत महाग होतील. मात्र, आता कंपनीने नवीन किमती जाहीर केल्या आहेत.

Picture Credit: Pinterest

किंमती कधीपासून वाढल्या?

वाढीव दर १४ जूनपासून लागू झाले आहेत. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक कारच्या दरात सर्वाधिक वाढ केली आहे. या कार ३० हजार रुपयांनी महाग पडतील. 

Picture Credit: Pinterest

सर्वात मोठी वाढ

मारुती सुझुकी ई विटाराबद्दल बोलत आहोत. या कारच्या किमतीत ० हजार पर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ व्हेरियंटनुसार वेगवेगळी आहे.

Picture Credit: Pinterest

कारच्या बेस व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत अजूनही १५.९९ लाख आहे. तर BaaS ची किंमत १०.९९ लाख आणि .९९ प्रति किमी पासून सुरु होते.

किंमत

Picture Credit: Pinterest

कारच्या मिड-स्पेक व्हेरएंटमध्ये सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे. ई-विटाराच्या झेटा व्हेरिएंटच किंमत १७.४९ लाखांवरुन १७.७९ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मिडियम व्हेरियंटची किंमत

Picture Credit: Pinterest

टॉप-स्पेक अल्फा व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास, ड्युअल-टोन मॉडेलची किंमत २०.०१ लाखांनी वाढून २०.२१ लाख झाली आहे.

टॉप व्हेरिएंटची किंमत

\Picture Credit: Pinterest

बेस व्हेरिएंटमध्ये ४९kWh बॅटरी आहे. तर मिड - आणि हायर-स्पेक व्हेरिएंटमध्ये ६१ kWh बॅटरी मिळते. यात सिंगल स्पीड इलेक्ट्रिक  2WD ट्रान्समिशन आहे.

दोन बॅटरी उपलब्ध आहेत

Picture Credit: Pinterest

बेस व्हेरिएंटची दावा केलेली रेंज ४४० किमी आहे, तर अल्फा आणि झेटा व्हेरिएंट एका चार्जवर ५४३ किमी पर्यंत धावू शकतात.

किती रेंज मिळते?

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?