या फॅमिली फ्रेंडली कारची किंमतही आहे स्वस्त
Picture Credit: Pinterest
ही आहे मारुती सुझुकीची 'इको' कार नवीन वर्षात सर्वाधिक विक्री
Picture Credit: Pinterest
जानेवारी 2026 मध्ये तब्बल 11,914 इको कारची विक्री
Picture Credit: Pinterest
जाणून घेऊया, या गाडीचे खास फिचर्स आणि त्याची किंमत
Picture Credit: Pinterest
K सिरीज- 1.2 लिटरचे इंजिन, पेट्रोल वेरिअंटमध्ये 80.76 PS पॉवर आणि 104.5 चा पीक टॉर्क जनरेट
Picture Credit: Pinterest
CNG वेरिअंटमध्ये 71.65 PS पॉवर 95 Nm टॉर्क जनरेट
Picture Credit: Pinterest
रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, चाईल्ड लॉक, सीट बेल्ट रिमाइंडर, 6 एअर बॅग्ज
Picture Credit: Pinterest
5 सीटर, 7 सीटर, कार्गो, टूर कार आणि अँब्युलन्स बॉडी स्टाईल वेरिअंट
Picture Credit: Pinterest
इको बेसिक मॉडेलची किंमत 5.18 लाखांपासून सुरू होते
Picture Credit: Pinterest