Published March 20, 2025
By Mayur Navle
Pic Credit - Social Media
मारुती सुझुकीने देशात ऑगस्ट 2019 मध्ये अर्टिगाचा प्रीमियम अवतार म्हणून XL 6 लाँच केली होती.
ही कार मार्केटमध्ये येताच ग्राहकांची आवडती कार बनली.
आतापर्यंत या कारचे 2 लाख युनिट्सची विक्री झाली.
ही कार फक्त दिसण्यात प्रीमियम नसून तिचे फिचर्स देखील प्रीमियम आहे.
या कारमध्ये सुद्धा अर्टिगा सारखेच 1.5 लिटर माएल्ड हायब्रीड पेट्रोल इंजिन दिले आहे.
ही कार CNG व्हेरियंटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
या कारची किंमत 11.71 लाख रुपयांपासून सुरू होते. तर CNG व्हेरियंटची किंमत 12.66 लाख रुपयांपासून सुरू होते.