22 सप्टेंबरपासून GST चे नवे दर लागू झाले आहेत.
Picture Credit: Pinterest
यामुळे अनेक कारच्या किमतीत मोठी घट झाली आहे.
पूर्वी कार खरेदी करताना 28 टक्के जीएसटी द्यावा लागत होते. मात्र, आता 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.
अशातच आज आपण एका स्वस्त कारबद्दल जाणून घेऊयात.
आता तुम्ही म्हणाल की ही कार मारुती सुझुकी अल्टो असेल. मात्र असे नाही.
आता S-presso ही कार भारतातील सर्वात स्वस्त कार बनली आहे.
या कारची किंमत 3.50 लाखांपासून सुरू होत आहे.