भारतीय ऑटो बाजारात रोज लाखोंच्या संख्येत विक्री होत असते.
Picture Credit: Pinterest
त्यातही अनेक जण बजेट फ्रेंडली कारच्या शोधात असतात.
Maruti Suzuki Alto ही एक लोकप्रिय आणि बजेट फ्रेंडली कार आहे.
आतापर्यंत या कारच्या 47 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.
अल्टो कार सप्टेंबर 2000 साली लाँच करण्यात आली.
अल्टो ही मारुती 800 नंतरची सर्वाधिक लोकप्रिय कार आहे.
लाँच झाल्याच्या 8 वर्षात अल्टोचे 10 लाख युनिट्स विकले गेले.
अल्टोची किंमत 3.70 लाख (एक्स शोरुम) रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.