कोणतेही वाहन चालण्यासाठी टायरची गरज भासतेच.
Picture Credit: Pinterest
मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की टायरचा रंग काळाच का असतो?
पूर्वी रबरापासून बनणाऱ्या टायर्सचा रंग सफेद किंवा हलका क्रीम होता.
पुढे कंपन्यांनी टायर बनवताना कार्बन ब्लॅकचा वापर सुरू केला, जो टायरला काळा रंग देतो.
कार्बन ब्लॅक टायरला जास्त मजबूत, सुरक्षित आणि टिकाऊ बनवते.
कार्बन ब्लॅक वापर न केल्यास रबर लवकर घासले जाते. तसेच उन्हामुळे रबर फाटू देखील शकते.
यामुळे टायरचे UV किरणांपासून रक्षण होते.