Maruti Suzuki ची  ही कार देते  30 KM मायलेज

Autmobile

12 January 2026

Author:  मयुर नवले

भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत.

अनेक कंपन्या 

Picture Credit: Pinterest

अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे Maruti Suzuki.

मारुती सुझुकी

कंपनी नेहमीच मायलेज कार ऑफर करण्यावर भर देत असते.

मायलेज कार

मारुती सुझुकी बलेनो ही कंपनीची लोकप्रिय मायलेज कार.

मारुती सुझुकी बलेनो 

याचे पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट सुमारे 22.35 kmpl, AMT व्हेरिएंट 22.94 kmpl तर CNG वेरिएंट 30.61 kmpl पर्यंत मायलेज देते.

किती मायलेज देते?

डिसेंबर 2025 मध्ये 22,108 युनिट्स विकत ही कार त्या महिन्यातील बेस्ट सेलिंग कार ठरली. 

दमदार सेल्स 

परवडणारी किंमत, प्रीमियम डिझाइन आणि उत्कृष्ट मायलेजमुळे ही कार लोकप्रिय ठरतेय.

इतकी लोकप्रिय कशी?