भारतीय ऑटो बाजारात विविध कार ऑफर होत असतात.
Picture Credit: Pinterest
भारतात आपल्याला अनेक मायलेज कार पाहायला मिळतात.
चला देशातील लोकप्रिय मायलेज कारबद्दल जाणून घेऊयात..
पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ही कार सुमारे 26 kmpl पर्यंत मायलेज देते.
पेट्रोलमध्ये सुमारे 25 kmpl आणि CNG मध्ये 34 km/kg पर्यंत मायलेज.
ही कार पेट्रोलमध्ये सुमारे 25 kmpl आणि CNG मध्ये 33 km/kg पर्यंत मायलेज देते.
स्टायलिश लूक आणि उत्तम परफॉर्मन्ससोबतच ही कार 24–25 kmpl पर्यंतचा मायलेज देते.