मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य ऑटो कंपनी आहे.
Picture Credit: Pinterest
GST रेटमध्ये कपात झाल्याने मारुतीच्या कारची किंमत कमी झाली आहे.
चला कंपनीच्या लोकप्रिय कारच्या नवीन किमती जाणून घेऊयात.
मारुती अल्टो के10 ची नवी किंमत 3,69,900 रुपये (एक्स शोरूम)असणार आहे.
तर Dzire ची नवी किंमत 6,25,000 (एक्स शोरुम किंमत) रुपये असणार आहे.
मारुती स्विफ्टची किंमत 5,78,900 (एक्स शोरुम किंमत) रुपये असणार आहे.
तर भारतीयांची लाडकी वॅगन आरची नवीन किंमत सुद्धा 4,98, 900 रुपये (एक्स शोरुम किंमत)असणार आहे.