22 सप्टेंबरपासून जीएसटीचे नवीन दर लागू झाले आहेत.
Picture Credit: Pinterest
या नवीन दरांमुळे कारच्या किमतीत कपात झाली आहे.
मारुती सुझुकीच्या अनेक कार देखील स्वस्त झाल्या आहेत.
नवीन GST Rates मुळे डिझायर कारच्या किमतीत 88,000 रुपयांची कपात झाली आहे.
या कारच्या AMT व्हेरिएंट्स वर 72,000 ते 88,000 पर्यंतची सूट मिळत आहे.
या कारच्या ZXi प्लस आणि ZXi प्लस AMT व्हेरिएंटमध्ये सनरूफ फीचर पाहायला मिळतो.