भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कार पाहायला मिळतात.
Image Source: Pinterest
त्यातही अनेक ग्राहक Mileage Cars ला जास्त प्राधान्य देतात.
आज आपण देशातील एक लोकप्रिय मायलेज कारबद्दल जाणून घेऊयात.
Maruti Suzuki Dzire ही एक बेस्ट मायलेज देणारी सेडान कार आहे.
नोव्हेंबर 2025 मध्ये डिझायर सर्वाधिक विक्री होणारी सेडान ठरली आहे.
नोव्हेंबर 2025 मध्ये 21,082 युनिट्स विकले गेले.
या कारचा पेट्रोल व्हेरिएंट 22 ते 23 किमी/प्रति लिटर मायलेज देते.
तसेच या कारचा CNG व्हेरिएंट 31 किमीचा मायलेज देते.