मारुतीने ही कार परत मागवली; पार्किंग सिस्टीममध्ये बिघाड

Automobile

25 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

मारुतीने केली घोषणा

मारुती सुझुकीने स्वस्त हॅचबॅकपैकी एक असलेल्या आणि आता उत्पादन बंद करण्यात आलेल्या इग्निसबाबत घोषणा केली.

Picture Credit: Pinterest

तांत्रिक बिघाड

कंपनीने हॅचबॅकची विक्री बंद केली असून, पार्किंग सेन्सर्समध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे.

Picture Credit: Pinterest

कंपनीने परत मागवली

कंपनीने काही बाधित गाड्या परत मागवल्या आहेत. गाड्या दुरुस्त करण्यासाठी रिकॉल जारी केले आहे.

Picture Credit: Pinterest

या समस्येमुळे किती युनिट्स परत मागवले आहेत आणि त्यांचे उत्पादन केव्हा झाले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

किती युनिट्स मागवले

Picture Credit: Pinterest

मिडिया रिपोर्ट्सनुसार, या रिकॉलची माहिती कंपनीच्या अधिकृत डीलरने जारी केलेल्या अहवालातून समोर आली आहे. 

रिपोर्ट्सनुसा खुलासा

Picture Credit: Pinterest

कंट्रोलर असेंब्ली आणि पार्क सेन्सर नावाच्या एका भागात काही तांत्रिक बिघाड असू शकतो.

या भागांमध्ये समस्या

\Picture Credit: Pinterest

काही वाहनांमध्ये रिव्हर्स पार्किंग अलार्म योग्यरित्या कार्य करु शकत नाही. अशावेळी अलर्टवर परिणाम होऊ शकतो.

ही एक समस्या

Picture Credit: Pinterest

या समस्येचे निराकरण करण्यासाठी मारुती सुझुकी परत मागवलेल्या वाहनांच्या मालकांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधेल. ईमेल, कॉल किंवा टेक्स्ट मेसेज केला जाईल.

कंपनी संपर्क साधेल

Picture Credit: Pinterest

रिकॉलसाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कंपनी सदोष भाग पूर्णपणे बदलून देईल. 

दुरुस्ती मोफत असेल

Picture Credit: Pinterest

अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आणि अधिक माहित मिळवण्यासाठी त्यांनी त्यांच्या जवळच्या सेवा केंद्राशी संपर्क साधावा.

संपर्क साधा

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?