Automobile

18 February 2026

Author: Ved Barve

EV कारच्या मार्केटमध्ये 'या' कारचा बोलबाला

 जबरदस्त फिचर्ससह लाँच झाली Maruti Suzuki eVITARA

 Maruti Suzuki eVITARA

Picture Credit: Pinterest

या कारचे वैशिष्ट्य म्हणजे यात BaaS (Battery-as-a-Service) मॉडेल आहे, ज्यामुळे बॅटरी भाड्याने घेऊन खर्च वाचवता येतो

Baas बॅटरी मॉडेल

Picture Credit: Pinterest

यामध्ये 9kWh आणि 61kWh असे  दोन बॅटरी पर्याय, ज्यामुळे 500 km+ रेंज मिळण्याची शक्यता

रेंज

पॉवर

49 kWh व्हेरिएंटमध्ये 144 PS पॉवर, तर 61 kWh व्हेरिएंट 174 PS  पर्यंत पॉवर मिळू शकते

डिझाईन

सॉलिड SUV पॅनल बॉडी,  क्लीनेड EV ग्रिल, LED DRLs  आणि 18 इंचाचे अलॉय व्हील्स

इंटीरियर

ड्युअल डिजिटल डिस्प्ले इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस Android Auto/Apple CarPlay, पॅनोरामिक सनरूफ

सेफ्टी फिचर्स

7 एअरबॅग्स, Level-2 ADAS,  360° कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक  स्थिरता नियंत्रण, TPMS

किंमत

बेस व्हेरिअंटची अंदाजे किंमत 10.99 लाख रुपये, बॅटरीचे स्वतंत्र चार्जेस