Automobile

16 February 2026

Author: Ved Barve

1 लीटरमध्ये सर्वाधिक मायलेज देणाऱ्या  लोकप्रिय कार

16 February 2026

Author: Ved Barve

भारतीय ग्राहकांची पसंती असलेल्या या कारची गेल्या वर्षात झाली सर्वाधिक विक्री

सर्वाधिक विक्री

मायलेज: सुमारे 26–28 kmpl हलकी व किफायतशीर हॅचबॅक; कमी मेंटेनन्स, चांगली इंधन बचत

Maruti Suzuki Celerio

Picture Credit: Pinterest

मायलेज: सुमारे 24–28 kmpl प्रशस्त केबिन, कुटुंबासाठी लोकप्रिय, बजेट कार

Maruti Suzuki Wagon R

Maruti Suzuki Alto K10

मायलेज: सुमारे 24–27 kmpl एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये  सर्वाधिक विक्री; कमी किंमत

Toyota Glanza

मायलेज: सुमारे 22–28 kmpl प्रीमियम हॅचबॅक; आरामदायी फीचर्स आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स

Honda City Hybrid

मायलेज: सुमारे 26–27 kmpl हायब्रिड तंत्रज्ञानामुळे जास्त मायलेज; सेडान सेगमेंटमध्ये इंधन बचतीचा पर्याय

मायलेजमध्ये चढ-उतार

प्रत्यक्षात ड्रायव्हिंग स्टाइल व रस्त्यांच्या स्थितीनुसार मायलेज बदलू शकते