मारुती सुझुकी देशातील आघाडीची ऑटो कंपनी आहे.
Image Source: Pinterest
कंपनीने विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या होत्या.
काही महिन्यांपूर्वीच कंपनीने Mid Size SUV सेगमेंटमध्ये Victoris कार ऑफर केली आहे.
ग्राहकांनी सुद्धा या कारला चांगला प्रतिसाद दिला आहे.
पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ही कार 21 किमीचा मायलेज देते. तर हायब्रीड व्हेरिएंट 28.65 Kmpl चा दावा करण्यात आला आहे.
या कारची एक्स शोरुम किंमत 10.49 लाखांपासून सुरू होते.