1 लिटर पेट्रोलवर  \Maruti Suzuki WagonR  किती KM धावेल?

Automobile

10 February 2026

Author: मयुर नवले

भारतात आपल्याला अनेक  लोकप्रिय कार पाहायला मिळतात.

लोकप्रिय कार

Picture Credit: Pinterest

यातही मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतात ग्राहकांनी लोकप्रिय  केल्या आहेत.

मारुती सुझुकी 

Maruti Suzuki Wagon R ही त्यातीलच एक लोकप्रिय कार.

मारुती वॅगन आर 

मात्र, ही कार 1 लिटर पेट्रोलवर किती मायलेज देऊ शकते? चला याबद्दल जाणून घेऊयात.

मायलेज किती?

या कारच्या पेट्रोल व्हेरिएंट्सचा मायलेज साधारणपणे 23.56 kmpl ते 25.19 kmpl (ARAI प्रमाणित) आहे. 

दमदार मायलेज

ट्रॅफिकमध्ये किती मायलेज?

शहरातील ट्राफिकमध्ये हेच मायलेज 14–17 kmpl इतके मिळू शकते.

किंमत 

वॅगन आरच्या बेस मॉडेलची किंमत 4.99 लाखांपासून सुरू होते.