2027 पर्यंत Marutiच्या नव्या कार्सचा धडाका; EVपासून SUVपर्यंत मोठी तयारी

Automobile

18 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

e Vitara ही Marutiची पहिली EV आहे. 49kWh आणि 61kWh बॅटरी पर्यायांसह ती येते. मोठ्या बॅटरीसाठी सुमारे 500 किमीपर्यंतची दावा केलेली रेंज आहे.

e Vitara

Picture Credit:nexaexperience

Y17 कोडनेम असलेली ही 3-रो SUV Grand Vitaraपेक्षा मोठी असेल. तिचा सामना XUV700, Alcazar आणि Safariसारख्या SUVशी होण्याची शक्यता आहे.

7-सीटर SUV

Picture Credit:nexaexperience

YMC कोडनेमची ही इलेक्ट्रिक MPV e Vitaraच्या प्लॅटफॉर्मशी संबंधित असल्याचे रिपोर्ट्स सांगतात. 3-रो सीटिंगसह मोठ्या कुटुंबांसाठी हा पर्याय असू शकतो.

Electric MPV

Picture Credit:pinterest

Y43 कोडनेमची कॉम्पॅक्ट SUV Brezzaच्या खाली स्थान मिळवू शकते. Maruti या सेगमेंटमध्ये आणखी एक पर्याय आणण्याच्या तयारीत आहे.

छोटी SUV

Picture Credit:pinterest

YDB कोडनेमची ही MPV Ertigaपेक्षा छोटी असेल. Renault Triberशी स्पर्धा करण्यासाठी ती तयार केली जात असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

नवीन Compact MPV

Picture Credit:pinterest

eWX Conceptवर आधारित छोट्या EVवर कंपनी काम करत आहे. ही भारतातील Marutiची एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार बनू शकते.

छोटी Electric Car

Picture Credit:pinterest

Marutiच्या भविष्यातील प्लॅनमध्ये हायब्रिड तंत्रज्ञानासोबत Flex-Fuel मॉडेलचाही समावेश असल्याचे रिपोर्ट्स आहेत. Fronx Flex-Fuelवरही काम सुरू असल्याची माहिती आहे.

Hybrid आणि Flex-Fuelवरही फोकस

Picture Credit:pinterest

SUV, MPV, Hybrid आणि EV—अनेक सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल्स आणण्याची Marutiची तयारी आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत कंपनीच्या कार पोर्टफोलिओमध्ये मोठा विस्तार पाहायला मिळू शकतो.

मोठा बदल

Picture Credit:pinterest