www.navarashtra.com

Published March 19,  2025

By  Prajakta Pradhan

मासिक शिवरात्रीला तयार होत आहे चमत्कारी योग

Pic Credit - pinterest

सनातन धर्मात मासिक शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी शंकराची पूजा केल्याने संकट दूर होतात. जाणून घेऊया

मासिक शिवरात्र 

पंचांगानुसार, 27 मार्च रोजी मासिक शिवरात्रीचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी पूजा केल्याने जीवनात सुख-शांती प्राप्त होते.

कधी आहे

मासिक शिवरात्रीच्या तिथीची सुरुवात 27 मार्च रोजी रात्री 11.3 होईल आणि त्याची समाप्ती 28 मार्चला संध्याकाळी 7.55 ला होईल

शुभ मुहूर्त

या दिवशी सकाळी 9.25 मिनिटांपर्यंत साध्य योग असेल त्यानंतर शुभ योग तयार होईल. या योगात भोलेनाथाची पूजा केल्याने समस्या दूर होतात.

शुभ योग

मासिक शिवरात्रीला शतभिषा नक्षत्रांचा योगायोग आहे. त्यासोबतच दुपारी 12.02 पासून 12.51 पर्यंत अभिजीत मुहूर्त असेल.

शतभिषा नक्षत्र

मासिक शिवरात्रीची पूजा करताना शिवलिंगाची पूजा करताना शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, रोळी आणि फळ अर्पण करा. त्यामुळे रखडलेली कामे सुरू होतात.

या वस्तू अर्पण करा

मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर सिंदूर आणि हळद लावणे टाळावे. त्यासोबतच काळे कपडे परिधान करणे टाळावे.

या चुका करणे टाळा

शंकराची पूजा करताना ओम नम: शिवाय या मंत्रांचा जप करा. यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो आणि कामात यश मिळण्याची शक्यता असते.

मंत्रांचा जप

गुड कॉलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी रोज खा मोड आलेले मूग