'हनी ट्रॅप' मध्ये अडकणे म्हणजे काय? 

India

23 JULY, 2025

Author: श्वेता झगडे

नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

राजकारणात खळबळ

Picture Credit: Pixabay

७२ अधिकारी आणि माजी मंत्र्यांच्या अडकण्याची माहिती समोर आली असून चौकशीला वेग आला आहे.

चौकशी

या प्रकरणामुळे राज्यात हनी ट्रॅपची जोरदार चर्चा सुरू आहे. 

चर्चा 

हनी ट्रॅपचा वापर देशातील संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना फसवून त्यांच्याकडून सुरक्षेची माहिती मिळवण्यासाठी केला जातो.

हनी ट्रॅपचा वापर

हनी ट्रॅप म्हणजे काय आणि त्याचा वापर कशा पद्धतीनं केला जातो? याची पुरेशी माहिती नसते

हनी ट्रॅप म्हणजे काय

हनी ट्रॅप म्हणजे एखाद्या स्त्रीला मोहात पाडून त्यांच्याकडून गोपनीय माहितीकाडून घेणे होय.

गोपनीय माहिती

ही माहिती देशाच्या सुरक्षेसाठी किंवा महत्वाच्या घडामोडींविषयी असते.यालाच हनी ट्रॅप असे म्हणतात.

माहिती देणे

या प्रकाराला काही ठिकाणी हनी पॉट देखील म्हटले जाते.

हनी पॉट 

हनी ट्रॅप करणारी व्यक्ती सर्वात आधी टार्गेट व्यक्तीकडे जाते. शरीरसुखाची ऑफर देतात.

टार्गेट

हनी ट्रॅपचे स्वरूप बदलले आहे. जर, एखाद्या व्यक्तीला अडवायचं असेल, तर सोशल मीडियाचा वापर केला जातो

हनी ट्रॅपचे स्वरूप