टी-शर्टमधल्या T चा अर्थ जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
असे सांगितले जाते की टी-शर्टचा वापर अंडरगारमेंट्स म्हणून केला जात होता
महत्त्वाचं म्हणजे टी-शर्टमधल्या T चा अर्थ अनेक जण वेगवेगळा सांगतात
टी-शर्टमध्ये T चा वापर त्याच्या आकारावरून केला जातो
टी-शर्ट सरळ ठेवल्यास English letter T सारखे दिसते
फॅशन ओपन स्टुडिओनुसार टोरसो, किंवा टॉप असा अर्थ मानला जातो
अमेरिकेच्या सैन्यामध्ये वर्ल्ड वॉर दरम्यान टी-शर्ट हा शब्द पॉप्युलर होता
काही जण टी चा अर्थ ट्रेनिंग असाही मानतात