ऊन पावसाचा खेळ म्हणजे श्रावण महिना.
Img Source: pinterest
या श्रावणात अनेक व्रत वैकल्य पाहायला मिळतात.
श्रावणात जन्मलेल्या मुलींसाठी अशी ठेवा खास नावं.
श्रावण महिन्यात जन्मलेली मुलगी, 'श्रावण' या महिन्यावरून हे नाव.
पार्वतीचे एक रूप या अर्थाने मुलींचं गैरिका हे नाव ठेऊ शकता.
मृदू, सौम्य स्वभावाची अशी मुलगी म्हणजे स्निग्धा
शुद्ध, शांत, संयमी, पवित्र स्वभावाची सात्विक गुणधर्म असलेली स्त्री
श्रावण महिन्यात जन्मलेली पावसाची प्रसन्नता घेऊन आलेली मुलगी