Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
मेडिटेशन करून झोपल्याने तणाव दूर होतो, मेलाटोनिन लेव्हल वाढते
चांगल्या झोपेसाठीही मेडिटेशन करा, तणाव दूर होतो आणि चांगली झोप लागते
अनेकांना अतिविचार करण्याची सवय असते, झोपण्यापूर्वी मेडिटेशन केल्याने अतिविचार करणं थांबते
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी झोपण्यापूर्वी मेडिटेशन करावे असे सांगितले जाते
मेंटल हेल्थसाठी मेडिटेशन करावे, रागावर नियंत्रण मिळवण्यास मेडिटेशन करा
डॉक्टरसुद्धा मेडिटेशनचा सल्ला नेहमीच देतात, त्यामुळे आवर्जून मेडिटेशन करावे