फिरायला जायचं म्हटलं की अनेकांची पंसती असते ती काश्मीरला.
Picture Credit: Pinterest
काश्मीर सोडलं तर दाक्षिणात्य निसर्गदेखील अनेकांना खुणावतो
मात्र भारताच्या ईशान्य कोपऱ्यात देखील मोहवणारा निसर्ग आहे.
स्वर्ग देखील फिका पडेल असं सौंदर्य मेघालयचं आहे.
या राज्याला धुक्याचं गाव देखील म्हणतात.
मेघालयची राजधानी शिलाँग हे अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे.
भारतात सर्वाधिक पावसाची नोंद या ठिकाणी होते.
औद्योगिकीकरण न झाल्यामुळे मेघालयचं सौंदर्य अद्याप टिकून आहे.