मेहंदी-मोहरीच्या तेलाचे फायदे

Life style

 09 September, 2025

Author: शिल्पा आपटे

चुकीच्या लाइफस्टाइलमुळे केस पांढरे होण्याची समस्या साऱ्यांनाच भेडसावते

पांढरे केस

Picture Credit:  Pinterest

ओमेगा-3, व्हिटामिन ई, अँटी-ऑक्सिडंट्स, मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात आढळते

मोहरीचं तेल

तेल आणि मेहंदी पावडर मिक्स करून केसांना लावावी

तेल-मेहंदी

ही पेस्ट केसांना लावल्यानंतर 2 ते 3 तास ठेवा, त्यानंतर केस धुवावे

योग्य पद्धत

मोहरीचं तेल आणि कढीपत्ताही तुम्ही केसांना लावू शकता

कढीपत्ता

तेल उकळून गार झाल्यानंतर केसांना लावावे, आणि मालीश करा

पद्धत