Published Dev 19, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
पुरुषांच्या आरोग्यासाठी डाएटमध्ये पोषक तत्वांनी युक्त काही बियांचा समावेश करावा असे डाएटिशियन मनप्रीत कारलाने सांगितले आहे
पुरुषांचे मसल्स मजबूत करण्यासाठी फळांमध्ये सूर्यफुलाचे बी मिक्स करून खावे, तुम्हाला शक्तीही मिळते
प्रतिकारशक्ती बुस्ट करण्यासाठी भोपळ्याचे बी तुम्ही स्मूदी अथवा सूपमध्ये मिक्स करून खावे. यामुळे अनेक फायदे मिळतात
तिळामध्ये असणारे पोषक तत्व पुरुषांचा स्पर्म काऊंट वाढविण्यास मदत करतात. चपातीच्या पिठात मिक्स करून खावे
ताक वा पाण्यात भिजवून तुळशीच्या बिया खावेत. शरीराची सूज कमी करून हार्ट संबंधित आजारापासून दूर ठेवते
आळीव बी ही हाडांसाठी उत्तम असून ब्लड सर्क्युलेशनही वाढवते. दूध, नारळ पाणी यामध्ये मिक्स करून खावे
.
जेवताना चिया सीड्सचे पाणी पिण्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते यामुळे लिपीड प्रोफाईल भक्कम होते
.
आळशीच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स असून स्पर्ट काऊंट वाढवून ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास उपयुक्त ठरते
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.